देश

मी माझ्या मर्यादेतच आहे- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | मी माझ्या मर्यादेतच आहे हेच चांगलं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला आहे.

16 व्या लोकसभेतील नरेंद्र मोदी आज आपलं अखेरचं भाषण लोकसभेत करत आहेत.

मोदींवर कितीही टीका करा पण मोदींवर टीका करताना देशाची टीका करु नका. लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन तुम्ही काय देशाचा गौरव केला का असा सवाल त्यांनी भर सभेत विराधकांना विचारला.

दरम्यान, जे मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

मोदींना वाईट म्हणा, भाजपला वाईट म्हणा पण देशाला वाईट म्हणू नका- नरेंद्र मोदी

-मोदींना वाईट म्हणा, भाजपला वाईट म्हणा पण देशाला वाईट म्हणू नका- नरेंद्र मोदी

निवडणुकीपूर्वीचं लोकसभेतील नरेंद्र मोदींचं शेवटचं भाषण, वाचा त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

राज्य सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण घटनाबाह्य; श्रीहरी अणेंचा न्यायालयात युक्तिवाद

“…जर असं झालं तर नितीश कुमारांना पंतप्रधान करू”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या