मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेत्री परिणिती चोप्रासोबत हॅन्डशेक करण्यासाठी हात पुढे केला पण परिणितीने त्यांना लांबूनच हात जोडून नमस्कार घातला.
काही दिवसापूर्वी पंतप्रधान यंग स्टार्सना भेटले तेव्हा काही कलाकार मोदींना घेरा करुन उभे होते. मोदींनी परिणितीसोबत हातमिळवणीसाठी हात पुढे केला तर परिणितीने हात मिळवण्याऐवजी नमस्कार केला.
मोदी आणि परिणितीचा हा फोटो सोशल मीडिया वर व्हायरल झाला. तिने पंतप्रधानांचा अपमान केला म्हणून नेटकऱ्यांनी परिणितीला चागंलच ट्रोल केलं.
दरम्यान, परिणितीने मोदींसोबत असं वागायला नको होत, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला अनेक सल्लेही दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–शरद पवारांनी उदयनराजेंना गाडीत घेतलं; शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं
-महाराष्ट्राचा केदार जाधव ठरला ‘छोटा पॅकेट बडा धमाका’
-…म्हणून इतके दिवस प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात आल्या नव्हत्या
-मोदींविरोधात लढेल, पण त्यांचा द्वेष करणार नाही- राहुल गांधी
–शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राज्यपालांचं भाषण वाचून दाखवलं