देश

मोदींच्या पेंटिंगचा इतक्या लाखात लिलाव

नवी दिल्ली | शहरातील प्रसिद्ध चित्रकार बिजय बिस्वाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चित्र काढलं आहे. भिजलेल्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन मोदी चालत येत असतानाच्या पेंटिंगचा पाच लाख रुपयात लिलाव करण्यात आला आहे. 

बिस्वाल हे मार्च 2017 ला रेल्वे विभागातून निवृत्त झाले. तेव्हा पंतप्रधानांना निरोप देण्याचा क्षण चित्रातून प्रकट केला.  

मोदींना पंतप्रधान म्हणून मिळालेल्या वस्तूंचा ‘नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट’ येथे लिलाव केला जातोय. या लिलावातून मिळालेला पैसा ‘नमामी गंगे’च्या प्रकल्पासाठी खर्च केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.. 

दरम्यान,  माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी ट्वीट करुन या पेंटिंगबाबत दखल घेतली आहे. 

महत्वाच्या बातम्या-

घड्याळाच्या साथीनं ‘मनसे’चं इंजिन धावणार?

राज्य सरकारच्या निर्णयानंतरही अण्णा हजारे उपोषणावर ठाम

“आमची सत्ता आल्यास पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक मंजूर करणार”

-… तरीही रावसाहेब दानवेंच्या विरोधात निवडणूक लढणार- अर्जुन खोतकर

…तर मी धनंजयसाठी राजकारणही सोडलं असतं- पंकजा मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या