Top News

आता तुम्हालाही येऊ शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन…

नवी दिल्ली | “नमस्कार, मै नरेंद्र मोदी बोल रहा हूँ”, असा फोन तुम्हालाही येऊ शकतो, कारण आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने कॉल सेंटरवर भर देण्याचं ठरवलं आहे.

भाजपच्या या कॉल सेंटरमध्ये प्रशिक्षित तरुणाईची फौज असणार आहे. प्रचारापूर्वी, प्रत्यक्ष प्रचार सुरु असताना, मतदानाच्या काही दिवस अगोदर मतदारांना फोन आणि मेसेज केला जाणार आहे.

मतदारांना फोन करुन उमेदवाराबद्दल मत विचारलं जाईल. विकास कामांची माहिती दिली जाणार आहे. मोदींना मत देण्यासाठी विनंती केली जाणार आहे. 

दरम्यान, कॉल सेंटरच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. 

महत्वाच्या बातम्या-

देश चोरांच्या हाती जाऊ नये म्हणून युती हवी; नाहीतर कुणासमोर लाचार नाही!

-आता आलिया भटसोबतचं रणबीर कपूरचं नातंही संकटात???

लातुरात घडला शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासण्याचा प्रकार

मारुती-सुझुकीची नवी बलेनो ग्राहकांच्या भेटीला; पाहा काय आहे किंमत…

-“माझं हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी ऐकून विरोधकांना गुदगुल्या होत होत्या, मात्र…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या