देश

मोदींच्या सभेत चेंगराचेंगरी; अनेक महिला, मुलं जखमी

कोलकाता | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाकूरनगरमधील रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये अनेक महिला आणि मुलं जखमी झाले आहेत, अशी महिती पोलिसांनी दिली आहे. 

भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मोदींनी पश्चिम बंगालमधील ठाकूरनगरमधील रॅली आयोजित केली होती. या सभेत मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. 

सभेसाठी तुफान गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये अनेक महिला आणि मुलं जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

दरम्यान, नुकत्याच झालेल्या भाजपाध्यक्ष अमित शहांच्या रॅलीतील वाहनांवर दगडफेकही करण्यात आली होती. 

महत्वाच्या बातम्या-

…आणि शरद पवारांनी जाहीर कार्यक्रमात घेतला उखाणा!

पैसे तयार ठेवा! डेल स्टेनची भारताचा प्रशिक्षक होण्याची तयारी

-प्रियांका गांधीची पहिली सभा होणार महाराष्ट्रात?? हालचालींना वेग

तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर; पुणे पोलिसांना न्यायालयाने फटकारले

“…तर ही अण्णांची आत्महत्या असेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या