देश

मी मालमत्ता जमवल्याचं सिद्ध करा; मोदींचं खुलं आव्हान

पाटणा | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारच्या पालीगंज येथील सभेत विरोधकांना खुले आव्हान दिले आहे. मोदींवर केलेल्या टीकांना प्रत्युत्तर देताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

विरोधकांनी मला शिव्या देण्यापेक्षा बँकेत माझी बेहिशोबी संपत्ती असल्याचं सिद्ध करुन दाखवा, असं आव्हान मोदींनी केलं आहे.

माझे परदेशात कुठे खाते आहे का? मी महागड्या गाड्या खरेदी केल्या आहेत का? हे दाखवून द्या, असंही मोदींनी विरोधकांना सांगितलं आहे.

मी श्रीमंत होण्याची स्वप्न कधीच पाहिलं नाही. गरिबांचा पैसा कधीच लुबाडला नाही, असंही मोदींनी विरोधकांना ठणकावले आहे.

महत्वाच्या बातम्या

-…तरीही पुन्हा केंद्रात भाजपचीच सत्ता येईल- नितीन गडकरी

-पश्चिम बंगालमधील शहांच्या रॅलीत हिंसाचार; योगींची रॅली रद्द

-गुजरातमधील मुख्यमंत्री म्हणून मोदींचा कार्यकाळ हा संपूर्ण देशासाठी कलंक- मायावती

-“अमित शहांनी पश्चिम बंगालमध्ये भाडोत्री गुंड आणले”

-मुस्लिम समाजातून अब्दुल कलाम यांच्यासारखे नेते आम्ही बाहेर आणले- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या