Top News

पुन्हा पंतप्रधान होण्याचा नरेंद्र मोदींचा मार्ग अवघड!

जळगाव | पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुन्हा पंतप्रधान होण्याची वाट अवघड असल्याचा दावा ज्योतिषांनी केला आहे. २४ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात ही शक्यता व्यक्त करण्यात आली. 

जळगाव जवळच्या भडगाव येथे हे दोन दिवसीय अधिवेशन पार पडले. या ज्योतिष अधिवेशनात अनेक धक्कादायक दावे करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एका धक्कादायक दाव्याचा यामध्ये समावेश आहे. मोदींची पंतप्रधान होण्याची वाट अवघड असल्याची ग्रहस्थिती सांगते, असा हा दावा आहे.

भाजपला २२० जागा मिळाल्या तरच नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, मात्र भाजपला जर २०० जागा मिळाल्या तर भाजपकडून पंतप्रधानपदासाठी दुसरा उमेदवार पुढं येईल, असं ज्योतिषांचं म्हणणं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-मराठीतील नावाजलेले अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन 

लेकीला 11 एकरांवर साकारायचीय शिवरांगोळी, वडिलांनी काढलं लाखोंचं कर्ज

मुख्यमंत्र्यांनी धरणे आंदोलनाला बसणं ही गंभीर बाब- संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

इंदापूर नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलला फिल्ममेकर्सचा तुफान प्रतिसाद

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या