बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साधूचा पोशाख परिधान करून नरेंद्र मोदींची गुहेत ध्यानसाधना

केदारनाथ |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल प्रचाराचा शेवट करून आज केदारनाथ मंदिरात जाऊन पूजा केली आहे. त्यानंतर त्यांनी ध्यानसाधना सुद्धा केली आहे.

साधूच्या वेशामध्ये मोदी ध्यानस्थ बसले होते. ध्यानसाधनेवेळी मोदींनी डोक्यावर टोपी, हातात काठी असा पारंपरिक गढवाली पोशाख परिधान केला होता.

तब्बल दोन महिने प्रचार केलेले पंतप्रधान मोदी चित्त शांती आणि आत्मशांतीसाठी आज ध्यानस्थ झालेले पहायला मिळाले.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून चौथ्यांदा मोदी केदारनाथ मंदिरात आले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या विजयासाठी केदारनाथाला साकडंही घातलं.

महत्वाच्या बातम्या

-…म्हणून शरद पवार बजावतील देशाचा पंतप्रधान ठरविण्यात महत्वपूर्ण भूमिका

-नेत्यांना जबाबदारीची जाणीव राहिलेली नाही; अर्जुन कपूरची जळजळीत टीका

-…पण चोर येऊन आम्हाला पार नागडं करुन गेले; केदार शिंदेंचं मोदींवर टीकास्त्र

-मोदींना मानसिक पराभव मान्य; लोकांना उत्तर देण्याची हिंमतच उरलेली नाही- राज ठाकरे

-IPLच्या धावपळीनंतर थोडा आराम करा… कुटुंबाला वेळ द्या अन् वर्ल्डकपसाठी सज्ज व्हा- बीसीसीआय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More