महाराष्ट्र मुंबई

युतीसाठी नरेंद्र मोदींची डिनर डिप्लोमसी! उद्धव ठाकरेंना दिलं भोजनाचं निमंत्रण

मुंबई | शिवसेना-भाजपची युती होणार की नाही? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मात्र, यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतल्याचं दिसतय.

शिवसेनेची नाराची दूर करण्यासाठी मोदींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिल्लीत भोजणाचे निमंत्रण दिल्याचं कळतय.

भाजप युती होणारच असा दावा करताना दिसत आहे. मात्र, शिवसेना वारंवार भाजपवर टीका करत असल्याने त्यांच्या भूमिकेविषयी सांशकता आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींनी भोजणासाठी मातोश्रीवर यावं असा आग्रह शिवसेनेकडून धरला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘पद्मविभूषण’ जाहीर

-नानाजी देशमुख, प्रणव मुखर्जी आणि भूपेन हजारिका यांना भारतरत्न! 

-गिरीश महाजनांच्या संवेदनशीलतेने वाचले अपघातग्रस्त तरुणाचे प्राण 

कुणाच्याही विरोधाला न जुमानता बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारणारच-चंद्रकांत पाटील

नवीन पटनाईक म्हणजे ओडिसातील नरेंद्र मोदी; राहुल गांधींची टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या