बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवाकडे काही मागण्याची माझी वृत्ती नाही- नरेंद्र मोदी

केदारनाथ | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी केदारनाथ मंदिरात पुजा केली. त्यानंतर मोदी गुहेत ध्यानधारणेसाठी तब्बल 18 तासांनंतर मोदी गुहेतून बाहेर आले आहेत.

देवाकडे काही मागण्याची प्रवृत्ती नाही. देवाने जे काही दिलं ते सगळ्यांना दिलं पाहिजे. देवाने मला जी शक्ती दिली आहे ती समाजाला दिली पाहिजे, असंही मोदी म्हणाले.

मी एक प्रकारच्या भारताच्या वर्तमानाच्या वातावरणापासून अलिप्त होतो. इथेच बाबा केदरनाथ यांच्या भक्तीत मग्न झालो होतो, असं मोदी म्हणाले आहेत.

माझं खूप चांगलं नशीब आहे की अशा अध्यात्मिक ठिकाणी भूमीवर जाण्याचे योग मला इतक्या वर्षांपासून येत होता, असंही मोदींनी माध्यमांना सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

-मग मोदी पत्रकार परिषदेत गेलेच कशासाठी?; राज ठाकरेंचा सवाल

-देशाला सुरक्षा, विकास आणि सन्मान फक्त एक मजबूत नेतृत्वच देऊ शकतं- अमित शहा

-राज ठाकरेंचा पक्ष संपलाय, ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात; अबू आझमींचे टीकास्त्र

ममतांच्या भाच्याने पाठवली मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस; मोदींच्या अडचणीत वाढ!

-सात राज्यात 59 जागांसाठी 918 उमेदवार आज निवडणुकीच्या रिंगणात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More