देश

PM किसान सन्मान योजना स्वातत्र्यांनंतरची शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही स्वातंत्र्यानंतरची शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणारी सर्वात मोठी योजना आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बोलत होते.

5 एकरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या 12 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ होणार आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांना एका वर्षाला 6000 रुपये देण्यात येणार आहेत.

दरम्यान, आज सादर झालेला अर्थसंकल्प न्यू इंडिया आणि सर्व भारतीयांसाठी आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“गरिबांना शक्ती आणि शेतकऱ्यांना बळ देणारा हा अर्थसंकल्प”

तुमच्या अकार्यक्षम,अहंकारी कारभारानं शेतकऱ्यांचं जीवन उद्धवस्त केलं- राहुल गांधी

गरीबांची एवढी थट्टा-मस्करी कोणत्याच सरकारनं केली नव्हती- जितेंद्र आव्हाड

मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे वाचा एकाच ठिकाणी

…आणि भाजप खासदारांनी संसदेत सुरु केला ‘मोदी मोदी’चा जयघोष

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या