बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

1 कोटी 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2 हजार जमा- मोदी

गोरखपूर | प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. गोरखपूर येथील कार्यक्रमात हा शुभारंभ सोहळा पार पडला.

1 कोटी 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचा पहिला हप्ता म्हणून प्रत्येकी 2 हजार रुपये जमा करण्यात आले, असा दावा नरेंद्र मोदींनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 2 हजार 21 कोटी रुपये जमा करण्यात आले. माझ्या हातून हे काम होणं मी माझा सन्मान समजतो, असं मोदी म्हणाले.

दरम्यान, भाजपशासित उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी केंद्राला दिलीय. मात्र बाकी राज्यांनी ती यादी अद्याप न दिल्यानं मोदींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. 

महत्वाच्या बातम्या-

-सचिनला केवळ 2 गुण हवेत, पण मला विश्वचषकच भारताकडे हवाय- गांगुली

…नाहीतर मी राजकारण सोडून देईन- जितेंद्र आव्हाड

-राणे पिता-पुत्र स्वाभिमानी नव्हे गद्दार- राजेश क्षीरसागर

गणेश नाईक ठाण्यातून लोकसभा लढवण्याच्या तयारीत?

योगींचे मंत्री म्हणतात,”..मग इतकं पाणी सोडा की पाकिस्तानी बुडून मरतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More