Top News

माजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान राजीव गांधी दलित विरोधी होते. दलितांना हक्क मिळू नयेत म्हणून त्यांनी संसदेत भाषणंही केली आहेत. हे सर्व रेकॉर्डवर आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

दैनिक जागरणला मोदींनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मॉब लिंचिंग एससी एसटी कायद्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यावर राजकारण सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

दरम्यान, भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष दलितांच्या उद्धारासाठी कटीबद्ध आहे. आगामी तिन्ही राज्याच्या निवडणुकीत भाजपला यश मिळेल आणि काँग्रेसचा पराभव होईल, असं भाकीत त्यांनी केलंय. 

महत्त्वाच्या बातम्या-

-खुर्ची खाली नाही म्हणून विनायक मेटे बैठकीतून निघून गेले; पंकजा मुंडेंनी केलं दुर्लक्ष

-फँड्री-सैराटच्या यशानंतर नागराज मंजुळेचा नवा सिनेमा, पहिला टीझर केला शेअर…

-राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना पुत्रासह अटक आणि लगेचच सुटका

-…म्हणून संतापलेल्या पतीनं पत्नीचं नाकच कापून टाकलं!

-तुझं तोंड बंद ठेव, नाहीतर ते कायमचं बंद करू; शेहला रशीदला धमकीचे एसएमएस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या