बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाॅकडाऊन 4ची घोषणा कधी होणार?, नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं आहे. 25 मार्चपासून सुरु झालेला लॉकडाऊन हा 17 मेपर्यंत तीनवेळा वाढवण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा या लॉकडाऊनमध्ये वाढ केली जाणार आहे.

‘लॉकडाऊन – 4’ हा वेगळा असणार आहे. याबाबतच्या नियमांची आणि तारखांची माहिती 18 मेपूर्वी दिली जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय. तसेच, 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणाही पंतप्रधान मोदींनी केली.

राज्यांनी लॉकडाउन संदर्भात काही सूचना केल्या आहेत. काही मतं मांडली आहेत. त्यानुसार लॉकडाउनचं स्वरुप असेल. ते नेमकं काय आणि कसं असेल ते 18 मेपूर्वी स्पष्ट करण्यात येईल, असंही मोदींनी म्हटलं आहे

दरम्यान, लॉकडाउन 4 होणार हे नक्की मात्र तो किती कालावधी पर्यंत असेल नवे नियम काय असतील ते अजून स्पष्ट झालं नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात ‘या’ वयोगटातील 80 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

योगी सरकारचा तब्बल 16 लाख कर्मचाऱ्यांना झटका; घेतला ‘हा’ निर्णय

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींचा ‘या’ लोकांना लाभ होणार

आपल्याला कोरोनाच्या संकटाशी लढायचंय आणि पुढेही जायचं आहे- नरेंद्र मोदी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More