Top News मनोरंजन

“सुशांतच्या शरीरात विषाचे अंश आढळले नाहीत”

नवी दिल्ली | सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात एम्स रूग्णालयाने सीबीआयकडे फेरतपासणीचा अहवाल सोपवला होता. यामध्ये सुशांत राजपूतच्या मृत्यूवेळी त्याच्या शरीरात विषाचे अंश सापडले नसल्याचं या अहवालातून स्पष्ट झालंय.

एम्सच्या अहवालामुळे सीबीआयला आता सुशांतने आत्महत्याच केली होती हे गृहित धरून त्यास कोण कारणीभूत आहे याअनुषंगानेच तपास करावा लागेल

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबत ठोस कारणांचा शोध घेण्यात अपयशी ठरलेल्या सीबीआयला एम्सच्या अहवालामुळे धक्का बसलाय.

महत्वाच्या बातम्या-

‘…पण याचा अर्थ तुम्ही तिचं घर पाडावं असा आहे का?’; उच्च न्यायालयानं बीएमसीला फटकारलं

‘मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता तरी मदत द्या’, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण!

माझी ही इच्छा आदित्यला एकदा सांगितली होती, अन्…- लता मंगेशकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या