महाराष्ट्र मुंबई

800 फूट दरीतून वर आल्यावर मिळाली रेंज; त्यानंतर दिली अपघाताची माहिती

रायगड | पोलादपूर बस दुर्घटनेतून 34 पैकी फक्त प्रकाश सावंत-देसाई वाचले आहेत. 800 फूट दरीतून वर आल्यानंतर फोनला रेंज आली, त्यानंतर त्यांनी विद्यापीठाला अपघाताची माहिती दिली. 

सहलीला निघालेले सर्वजण दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. आंबेनळी घाटात त्यांची बस दरीत कोसळली. 

घटनेची माहिती मिळताच विद्यापीठाने पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांना अपघाताचं ठिकाण शोधण्यास वेळ लागला. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-“मराठा आमदार जास्त म्हणून आवाज उठवला; मुस्लीम आरक्षणाचं काय?”

-राज्य सरकार सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नाही

-शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांना त्यांच्याच मुलाने लावला चुना!

-परभणीत मराठा आंदोलन चिघळलं; पोलिसांचा हवेत गोळीबार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या