Top News

पोलादपूरमध्ये 800 फूट खोल दरीत बस कोसळली, 33 जणांचा मृत्यू

रायगड | पोलादपूरमधील आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी या बसने महाबळेश्वरला पिकनिकसाठी चालले होते. आंबेनळी घाटात आल्यावर ही बस 800 फूट खोल दरीत कोसळली. बसचा चुराडा झाला असून मृतदेह छिन्नविछिन्न झाले आहेत. 

दरम्यान, या अपघातातून प्रकाश सावंत-देसाई नावाचे कर्मचारी आश्चर्यकारकरित्या वाचले आहेत. त्यांनी दरीतून वर येऊन विद्यापीठाला फोन करुन या दुर्घटनेची माहिती दिली. 

महत्त्वाच्या बातम्या–

-“मराठा आमदार जास्त म्हणून आवाज उठवला; मुस्लीम आरक्षणाचं काय?”

-राज्य सरकार सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नाही

-शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांना त्यांच्याच मुलाने लावला चुना!

-परभणीत मराठा आंदोलन चिघळलं; पोलिसांचा हवेत गोळीबार

-मेगा भरतीतील मराठा तरूणांच्या जागा कोणालाही देण्यात येणार नाहीत; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या