महाराष्ट्र मुंबई

पोलिसांकडून मराठा मोर्चेकऱ्यांची धरपकड सुरु; मुंबईत 447 जणांना घेतलं ताब्यात

मुंबई | मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्‍या मुंबई बंद दरम्‍यान झालेल्‍या हिंसाचार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत विविध ठिकाणांहून 447 जणांना ताब्‍यात घेतलं आहे.

मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठी बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्‍ह्यात बंद पुकारण्‍यात आला होता. या दरम्‍यान दगडफेक व जाळपोळीच्‍या अनेक घटना घडल्‍या होत्या.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी बंद दरम्‍यान कायद्याचं उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी 447 जणांना ताब्‍यात घेतलं आहे. त्‍यांची आता याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-महाराष्ट्रात पुढची 15 वर्षे तरी मुख्यमंत्रिपदाची व्हेकेन्सी नाही!

-आंदोलन पेटत असताना फडणवीस कोठे होते?; उद्धव ठाकरेंचा सवाल

-मराठा आरक्षणासाठी दिल्लीत खासदार एकवटले!

-टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दिला राजीनामा

-मराठा आंदोलनात अज्ञात आंदोलकांनी पेटवली एसटी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या