मुल्ला ज्यादा पसंत है क्या?… म्हणत पोलिसांची तरूणीला मारहाण

मेरठ | मेरठमधील मेडीकल काॅलेजमध्ये दोन वेगवेगळ्या धर्मांच्या विद्यार्थी-विद्यार्थींनी एकत्र दिसल्यावरून विश्व हिंदू परिषदेनं जोरदार राडा घातला. त्यानंतर पोलिसांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये पोलिसांच्या विकृतपणाचा चेहरा पाहायला मिळतोय.

या व्हिडिओमध्ये पोलिस मुलीला आक्षेपार्ह विचारत आहे आणि महिला पोलिस तीला मारहाण करताना दिसत आहे. पोलिसांनी स्वत: हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, पोलिसांच्या या विकृतपणाच्या चेहरा जगासमोर आला आहे. त्यामुळे सगळ्या स्तरातून या पोलिसांवर जोरदार टीका केली जातेय.

महत्त्वाच्या बातम्या-

-अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

-हिंदुत्वाबाबत दिलेला तो निर्णय चुकीचा होता- मनमोहन सिंग

-अंतिम सामन्यात भारताला बघून घेऊ; पाकिस्तानच्या प्रशिक्षकांची धमकी

-सर्जिकल स्ट्राईकचं तुणतुणं वाजवत राजकारण करणं थांबवा- शिवसेना

-नाना पाटेकरांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं; अभिनेत्री तनुश्री दत्ताचा धक्कादायक आरोप

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या