पुणे महाराष्ट्र

तुरूंगातील आरोपींना ‘अच्छे दिन’; पोलिसांच्या कृपेने मिळतय चिकन-मटण!

अहमदनगर | जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती. हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची तुरुंगात घरच्यासारखी सोय करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांच्या कृपेमुळे या आरोपींना चिकन-मटणाचं जेवण मिळत अाहे. हत्याकांडात मृत्यूमुखी पडलेले  राकेश राळेभात आणि योगेश राळेभात यांच्या नातेवाईकांनी याचा खुलासा केला आहे. 

दरम्यान या प्रकारानंतर तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना बोलवून पंचनामा करण्यात आला आहे. तहसीलदारांनी आता दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-फुकट्या प्रवाशांवर रेल्वेचं नवं औषध; हजार रुपये दंड आकारणार

-मुलं चोरणारे समजून माजी नगरसेवकाला बेदम मारहाण; गाडीही पेटवली

-तेल शुद्धीकरण प्रकल्प नाणारलाच होणार; धर्मेंद्र प्रधानांचं शिवसेनेला आव्हान

-शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी रामदास आठवलेंचा सल्ला

-भाड्याची माणसं आणलीत!!! अन् शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या