लखनऊ | उत्तर प्रदेशमध्ये पोलिस पैसे घेऊन कोणालाही जिवे मारू शकतात, असा गौप्यस्फोट उत्तर प्रदेशमधील पोलिस अधिकाऱ्यांनेच केला आहे.
उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी प्रवृत्तीचा पर्दाफाश करण्यासाठी आज तक या न्यूज चॅनेलने स्टिंग आॅपरेशन केलं. त्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याने याबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
आम्ही कोणालाही फसवू शकतो, त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करू शकतो, वाटलं तर त्याला संपवूही शकतो. असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच यासाठी 1 लाख ते 5 लाखांपर्यत पैसे मोजावे लागतील, असंही त्याने सांगितलं आहे. त्यामुळे योगींच्या राज्यातील पोलिस गुंडागिरी समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-“उद्धव ठाकरेंना कायद्याबद्दल ज्ञान नाही, असं त्यांचेच खासदार मान्य करतात”
-…म्हणून 9 ऑगस्टला मुंबईत मराठा आंदोलन होणार नाही
-वाळू माफियांची दादागिरी; तहसिलदारावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न
-पैशासाठी केले सख्ख्या काकीनेच पुतण्याचं अपहरण
-मराठा मोर्चेकऱ्यांनी गडकरींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची काढली गाढवावरून धिंड