बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्पा सेंटरवर पोलिसांची धाड, तिथं चाललेला प्रकार पाहून पोलिसही हादरले!

नवी दिल्ली | सध्या अनेक ठिकाणी स्पा-सेंटरमध्ये देहविक्रीच व्यापार चालत असल्याची अनेक प्रकरण समोर येताना दिसत आहेत. अशाच प्रकारे छत्तीसगडमध्येही स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा व्यापार चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्तीसगडमधील एकूण 17 स्पा सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी छत्तीसगडमधील ‘सुुर्या’ नावाच्या माॅलवर छापा टाकला. यावेळी 6 स्पा सेंटरमध्ये कारवाई केली. छापा टाकल्यानंतर एक स्पा सेंटरमध्ये अनेक तरुण-तरणी संशयास्पद अवस्थेत सापडल्या. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशीदेखील केली.

पोलिसांनी माॅलमधील वरच्या मजल्यावर देखील धाड टाकली. यावेळी अनेक स्पा बाहेरुन बंद होते मात्र आतमध्ये देह विक्रीचा व्यवसाय चालू असताना पकडण्यात आलं. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली होती.

दरम्यान, पोलिसांनी छत्तीसगडमधील 17 स्पा सेंटरवर कारवाई केली आहे. यावेळी अनेकजण अश्लील अवस्थेत अढळून आले आहेत. तर धाडीवेळी पळून गेलेल्या तरुण-तरुणींचा देखील शोध घेतला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

दररोज गोमूत्र पिल्यामुळे मी कोरोनापासून बचावले – साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ! कोरोनानंतर ‘या’ दोन साथीचं थैमान

‘…तर नियम पुन्हा कठोर केले जातील’; विजय वडेट्टीवार यांचं सूचक वक्तव्य

तारीख ठरली! ‘या’ तारखेला होणार हिवाळी अधिवेशन

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचा चाहतीला बसला मोठा धक्का! कोमात गेली तरुणी अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More