बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आंदोलन पेटण्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं

पुणे | मराठा क्रांती मोर्चा मुंबईनंतर पुण्यातही चिघळण्याची शक्यता होती. मात्र आज सकाळीच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.   

पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील वारजे उड्डाणपुलाखाली सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे अनेक कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी आंदोलक पुणे–मुंबई हायवे रोखण्याचा प्रयत्न करत होते.

दरम्यान, घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करत हे आंदोलन मोडीत काढलं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दिला राजीनामा

-मराठा आंदोलनात अज्ञात आंदोलकांनी पेटवली एसटी

-शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूनं किती दिवस राहतील? खात्री देता येत नाही!

-मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेच्या जिल्हा प्रमुखाचा आत्मदहनाचा प्रयत्न

-मराठा आरक्षण मागितलं म्हणून शरद पवारांनी पक्षातून काढलं- शालिनीताई पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More