महाराष्ट्र सांगली

धक्कादायक!!! सासरच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या

सातारा | सासरच्या त्रासाला कंटाळून महिला पोलीस कर्मचाऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना कोंढवे परिसरात घडली असून स्वाती निंबाळकर असं या महिलेचं नाव आहे.

2 वर्षापूर्वी स्वाती यांचे लखन निंबाळकरसोबत लग्न झाले होते. पण सासरकडून होत असलेल्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीय. त्या मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या.

स्वातीच्या आत्महत्येस सासरची मंडळीच जबाबदार असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास तिच्या माहेरच्यांनी नकार दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

जो बापाला विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार?

-बुखारींचे मारेकरी भाजप आमदाराला माहित आहेत; त्यांची चौकशी करा!

-…म्हणून मोदी सरकारने पीडीपीशी युती तोडली; अमित शहांचा खुलासा

-प्लास्टिक बंदीची हुकूमशाही पद्धतीने अंमलबजावणी नको- आव्हाड

-तुमचा ‘शुजात बुखारी’ व्हावा असे वाटते का?; भाजप आमदाराची पत्रकारांना धमकी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या