नागपूर महाराष्ट्र

…म्हणून दाऊदबद्दल भारतीय पुढाऱ्यांची तोंडं बंद; सुब्रमण्यम स्वामींचा गौप्यस्फोट

नागपूूर | देशातील राजकीय पुढाऱ्यांच्या खात्याची माहिती दाऊद इब्राहिमला आहे. त्यामुळे राजकीय पुढारी त्याच्याबद्दल आणि पाकिस्तानबद्दल बोलण्याचे टाळतात, असा गंभीर आरोप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. ते नागपुरातील कार्यक्रमात बोलत होते.

देशातील सर्व काळा पैसा हवालाच्या माध्यमातून दुबईमार्गे विदेशात पाठवला जातो. याचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, आतापर्यंत अयोध्या प्रकरणात संपत्ती हा वाद होता, त्यामुळे निकालाला वेळ लागत आहे. मात्र आगामी निवडणुकांपूर्वी अयोध्या प्रकरण निकाली निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या –

-तृप्ती देसाई यांची सहकारी माधुरी शिंदे यांची पतीकडूनच हत्या

-साधा एक गोल करता येईना आणि म्हणे काश्मीर पाहिजे!

-राहुल गांधींना भेटण्यासाठी ‘सपना’ दिल्लीत; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

-रामदास आठवले कवी होण्याच्या पात्रतेचे नाहीत!

-विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या