पूनम पांडे आणि शक्ती कपूर यांच्यातील प्रणयदृष्यांमुळे एकच खळबळ!

मुंबई | अभिनेत्री पुनम पांडेचा आणि शक्ती कपूरचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. पुनमचा आगामी चित्रपट ‘द जर्नी अॉफ कर्मा’ यातील हा व्हीडिओ आहे.

व्हीडिओमध्ये पुनम पांडे आणि शक्ती कपूर या दोघांचे प्रणयदृष्ये आहेत. त्यामुळे या व्हीडिओने खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटात शक्ती कपूर पुनमच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसणार आहेत. पुनम ही शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूरच्या वयाची आहे.

दरम्यान, बिग बॉस फेम जोडी अनुप जलोटा आणि जसलीन यांच्यावर आधारित हा चित्रपट असल्याचं शक्ती कपूर यांनी म्हटलं आहे. 

पहा व्हीडिओ- 

महत्त्वाच्या बातम्या-

-मी बंड केले तर तुम्हाला थंड केल्याशिवाय राहणार नाही; गोटेंचा भाजपला इशारा

-आई म्हणाली, “वेळ पडली तर राजकारण सोड, मात्र पवार साहेबांना सोडू नको”

-आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा दांडिया डान्स; पाहा व्हिडिओ

-गर्दी पाहून धक्का बसला वाटतं; थोडी चिक्की खा, बरं वाटेल -रुपाली चाकणकर

-अहो आश्चर्यम्! माहितीच्या अधिकारातून मागवली चक्क श्रीकृष्णाबद्दल माहिती