सलमान आणि त्याच्या भावांनी माझ्यावर रेप केला, माझ्या वडिलांचा खून केला!

मुंबई | बिग बॉसच्या सेटवर माझा बलात्कार करण्यात आला. सलमान आणि त्याच्या भावांनी माझ्यावर बलात्कार केला, असा गंभीर आरोप मॉडेल पूजा मिश्राने केला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन तिनं हे आरोप केले आहेत. 

अभिनेता सलमान खान आणि त्याच्या भावांनी माझ्या वडिलांचा खून केला, असा आणखी एक धक्कादायक आरोपही पूजाने केला आहे. 

गेल्या 15 वर्षांपासून मला धमकावलं जात आहे. नारंग, खान, सिन्हा हे कुटुंब माझ्या वाईटावर आहेत. आजही मला अभिनेत्री सोनाक्षीच्या घरातून फोन येतात, असं तिनं सांगितलं.  

दरम्यान, माझ्याकडे आता घाबरून राहण्यासारखं काही राहिलेलं नाही. त्यामुळे मी आता घाबरून राहणार नाही, असं तिनं सांगितलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलची जबरदस्त ऑफर

-रावण महात्मा; रावण दहनाची प्रथा बंद करण्याची मागणी

-दक्षिण भारतापेक्षा मला पाकिस्तान अधिक जवळचा- नवज्योत सिंग सिद्धु

-राम कदमांचा व्हीडिओ; मतदार होण्यासाठी तरूणांना अमिष

-धनगर आरक्षणाच्या अडचणीत वाढ; धनगर आणि धनगड एक नाहीत!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या