बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला काम मिळत नव्हतं म्हणून मी…’, पूनम पांडेने कबूल केली ‘ती’ मोठी चूक

मुंबई | ‘लॉक अप’ हा नवा रिआलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेक नामवंत सेलिब्रिटींना या शोमध्ये हजेरी लावली. तर आपल्या बोल्ड अंदाजामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री पूनम पांडेने देखील या शोमध्ये हजेरी लावली आहे.

या आगामी एपिसोडचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या शोदरम्यान पूनमवर अनेक आरोप करण्यात आले. तर पूनमने या शोमध्ये अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत. पूनमने तिची सर्वात मोठी चूक कबूल केली आहे.

मला काम मिळत नव्हतं म्हणून मी कॉन्ट्रोव्हर्सी केली. मला कामाची खूप गरज होती. काही गोष्टींवर मी डोळे मिटून विश्वास ठेवला. माझ्या नंतर लक्षात आलं की माझे काही निर्णय चुकीचे होते, असा खुलासा पूनम पांडेने केला आहे.

दरम्यान, 15 मिनिटांची प्रसिद्धी ही कधीच महत्वाची नसते हे मला समजलं. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर फक्त मेहनत करूनच तुम्ही पुढे येऊ शकता. चुकीचे निर्णय घेऊन माझी दिशाभूल झाली. पण आता मी योग्य मार्ग निवडणार आहे, असं देखील पूनम पांडेने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मराठी भाषादिनी राज ठाकरेंची मोठी घोषणा, आता अमित ठाकरे…

डोळ्यांचा पांढरा भाग लाल होत असेल तर दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी राणे पिता पुत्रांना मोठा झटका

सुरू करा हा व्यवसाय अन् महिन्याला कमवा 3 लाख रूपये

येत्या काही तासात ‘या’ भागात पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More