मनोरंजन

भारताच्या विजयानंतर पुनम पांडेने फेसबुकवर शेअर केला स्वत:चा अश्लील फोटो

मुंबई | विश्वचषकातील भारताने दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारत 36 धावांनी विजय मिळवला. यानंतर भारताला सपोर्ट म्हणून अभिनेत्री पूनम पांडेने फेसबुकवर तिचा अश्लील फोटो शेअर केला आहे.

पूनम पांडेनी या फेसबुक पोस्टमध्ये ‘हा फोटो भारतीय संघासाठी आहे’ असं म्हणत #WCW2019 असा हॅशटॅग वापरुन फोटो पोस्ट केला आहे.

याआधीही विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सपोर्ट म्हणून पूनम पांडे हिने इन्स्टाग्रामवर तिचा टॉपलेस फोटो शेअर केला होता.

दरम्यान, यासर्व प्रकरणामुळे पूनम पांडे पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे.

महत्वाच्या बातम्या

-‌अ‍ॅडम झम्पाच्या संशयास्पद कृतीने क्रिकेट विश्वात खळबळ; ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्ध केलं बॉल टॅम्परिंग?

-तासगावात युवानेत्याच्या वाढदिवस पार्टीत जोरदार हाणामारी; एकमेकांना तुडवलं!

-मोदीजी तुम्हीही वल्लभभाई पटेलांप्रमाणे पोलादी पुरूष व्हा- उद्धव ठाकरे

-मोदींनी एअर स्ट्राईक केलेच नाहीत फक्त दिशाभूल केली; पवारांचा गंभीर आरोप

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतच ‘गब्बर’; ३६ धावांनी मिळवला विजय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या