विश्वचषक स्पर्धेमुळे पूनम पांडे पुन्हा चर्चेत, केला ‘हा’ फोटो शेअर

मुंबई | विश्वचषक स्पर्धा सुरू होताच अभिनेत्री पूनम पांडे पून्हा एकदा चर्चेत आली आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सपोर्ट म्हणून पूनम पांडे हिने टॉपलेस फोटो शेअर केला आहे. या आधीही पूनम पांडेनी असाच काहीसा प्रकार केला होता.

पूनम पांडेनी इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर करत, कॅप्शनमध्ये ‘हे आता सुरू झालं’ #CRICKET WORLDCUP 2019 असं म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

It starts Now. #CRICKETWORLDCUP 2019

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

2011 मधल्या विश्वचषकादरम्यान पूनम पांडेची चर्चा जोरात रंगली होती. विश्वचषक स्पर्धेत जर भारत विश्वचषक जिंकला तर मी न्यूड फोटोशूट करेन, असं पूनम पांडेनं जाहीर केलं होतं .

विश्वचषक स्पर्धेशिवाय पूनम पांडे नेहमी वेगवेगळ्या वादातही अडकली असते.

महत्वाच्या बातम्या

-बारामतीचं नियमबाह्य पाणी बंद करा; सांगोल्याच्या शेतकऱ्यांनी केलं फाशी आंदोलन

-बाबासाहेब पुरंदरे म्हणतात देशसेवा म्हणून ‘हे’ काम करावं

-उद्धव ठाकरेंच्या अयोध्या वारीवर काँग्रेसची बोचरी टीका

-उद्धव ठाकरे दहा वेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर अशक्यच- रामदास आठवले

-अजित पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिलं ओपन चँलेज