मुंबई | प्लास्टिक बंदीत कंडोमचाही समावेश आहे का?, असा प्रश्न अभिनेत्री पुनम पांडेला पडला आहे. तिने ट्वीटकरुन प्लास्टिक बंदीवर टीका केली आहे.
प्लास्टीक बंदीनंतर ज्यांनी प्लास्टिक सर्जरी केली आहे. त्यांनी रस्त्यावर फिरू नये, असंही ट्वीट तिने काही दिवसांपुर्वी केलं होतं. त्यावेळी तिला चाहत्यांनी चांगलच ट्रोल केलं होतं.
नेमकं कोणत्या प्रकारचं प्लास्टिक बंद झालं आहे, हे अद्याप स्पष्ट झालं नसल्यानं तिला हा प्रश्न पडल्याचं समजतंय.
Just asking..
Is *CONDOM* included in
Plastic banned Items 🤔🤔🤔 #SachhiKya #JustAsking— Poonam Pandey (@iPoonampandey) June 25, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
-आगामी निवडणुकीत फंड मिळावा म्हणूनच प्लास्टिकबंदीचा निर्णय!
-शेतकरी संपाची संकल्पना मांडणाऱ्या ‘त्या’ शेतकऱ्याचा दिल्लीत गौरव!
-आगामी निवडणुकीत भाजपच्या शंभर खासदारांचा पत्ता कट?
-रविंद्र मराठेंच्या कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात- राज ठाकरे
-शरद पवार पुणे पोलिसांवर भडकले…