बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजनाथ सिंहांचा मार्ग खडतर, हा चेहरा विरोधात उभा ठाकणार?

नवी दिल्ली | लखनऊमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

राजनाथ सिंह यांच्या विरोधात शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे.

पुनम सिन्हा यांना समाजवादी पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचं कळतंय. काँग्रेसने  या ठिकाणावरुन उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.

पूनम सिन्हा यांच्या उमेदवारीमुळे राजनाथ सिन्हांना संघर्ष करावा लागू शकतो. राजनाथ लखनऊमध्येच अडकून पडावे, ही यामागची रणनीती असल्याचं कळतंय. 

महत्वाच्या बातम्या-

-शिक्षणमंत्र्यांचा गुणाकार कच्चा; राहुल गांधींवर टीका करताना चुकले

-कुठल्याही राजकीय पक्षाशी माझा संबंध नाही- नाना पाटेकर

-पवारांनी आंबेडकरी चळवळीची एक पिढी बरबाद केली- आनंदराज आंबेडकर

रोड शोमध्ये अपघात; राहुल गांधींची जखमी पत्रकारांना मदत

-काँग्रेसच्या ‘या’ आमदाराला घेऊन दानवेंचं दिल्लीला उड्डाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More