महाराष्ट्र मुंबई

5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला?

मुंबई | 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला?, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारले आहेत. 

चित्रपटगृहांमधील खाद्यपदार्थांच्या याच चढ्या दराविरोधात जैनेंद्र बक्षी यांनी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. चित्रपटगृहांमध्ये बाहेरील पदार्थ नेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव खाद्यपदार्थांना बंदी असेल तर ही बंदी सरसकट लागू व्हायला हवी. चित्रपटगृहाच्या आतही खाद्यपदार्थ विकण्यावर निर्बंध घालायला हवेत, असं न्यायालयानं म्हटलंय.  

महत्त्वाच्या बातम्या –

-लोकसभा लढवायची की नाही? राज ठाकरेंनी घेतली शाळा!

-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!

-…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!

-मोदींचा जीव धोक्यात, मंत्र्यांनाही जवळ फिरकण्यास मनाई!

-भुजबळांवर पुन्हा टांगती तलवार; अडचणीत सापडण्याची चिन्हे!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या