केरळ | मल्याळम सिनेमातील लोकप्रिय अभिनेता अनिल नेदुमंगदचा बांधात बुडून मृत्यू झाला. 48 वर्षीय अनिल केरळच्या इडुक्की जिल्ह्यात होत.
अनिल नेदुमंगद मित्रांसोबत धरणावर आंघोळ करायला गेला होता. फार खोलात गेल्याने ते बाहेर येऊ शकले नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ते त्यांच्या आगामी थोडुपुजा सिनेमाचं शूटींग करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
इंडस्ट्रीतील लोकांना त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. अनिल नेदुमंगदने अय्यप्पम कोशियुम, परोल, किस्मत आणि कल्याणम सारख्या सिनेमात काम केलं होतं. त्यांनी टीव्ही अॅंकर म्हणून त्यांच्या करिअरला सुरूवात केली होती.
थोडक्यात बातम्या-
देशात भाजपची तानाशाही सुरू आहे, विरोधकांनी एकत्र यायला हवं- संजय राऊत
धक्कादायक! राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यानेच केले एकनाथ खडसेंवर अत्यंत गंभीर आरोप
रूपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी!
मुंबई विद्यापीठाचं दुसरं सत्र ‘या’ तारखेपासून सुरू!
“विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झालीये”