तिरुअनंतपूरम | केरळमधील टूरिस्ट बसवर पाॅर्नस्टारचे फोटो लावले आहे. त्यामुळे ही बस सोशल मीडियावर सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.
चिकोस टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या या बस असून या फोटोंमुळे या बस चर्चेचा विषय ठरले आहे. पॉर्न स्टार मिया खलिफा, केरन ली, जॉनी सिन्स, जॉर्डी इल निनी, कौर्टनी केन, आणि सनी लिओनी यांच्या फोटोचा समावेश आहे.
दरम्यान, हे फोटो जुने आहेत, ते पून्हा ट्विट करण्यात आले आहे. त्यामुळे हे फोटो चर्चेत आले आहे, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
Bus in Kerala😂😂😂 you cannot be serious mate 😂😂 pic.twitter.com/jS7MvL8zxF
— Basi (@Basi_cally) June 29, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-पीडीपीच्या फुटीशी भाजपचा काहीही संबंध नाही- राम माधव
-मराठा समाज जाॅबलेस, लॅण्डलेस आणि पाॅवरलेस झालाय- शिवसेना आमदार
मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका- अजित पवार
-संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- बी.जी. कोळसे-पाटील
-समलैंगिकता हिंदुत्वविरोधी आहे-सुब्रमण्यम स्वामी