देश

धक्कादायक!!! पॉर्न व्हीडिओ पाहून दिले नाहीत म्हणून मुलाची आत्महत्या

कोलकाता | मोबाईलवर पाॅर्न व्हीडिओ पाहू दिले नाहीत म्हणून एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. कोलकात्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

आत्महत्या केलेला मुलगा रोज रात्री मोबाईलवर पॉर्न व्हीडिओ बघायचा. त्याच्या आई-वडिलांनी त्याला अनेकदा पॉर्न व्हीडिओ बघू नको म्हणून सांगितलं, मात्र तो ऐकत नसल्याने त्याच्याकडील मोबाईल त्यांनी हिसकावून घेतला होता.

मोबाईल काढून घेतल्याने तो व्यवस्थित जेवलाही नव्हता. सकाळी जेव्हा त्याची आई त्याच्या रूममध्ये त्याला उठवायला गेली, तेव्हा त्याने फाशी घेतल्याचं आढळून आलं. 

महत्त्वाच्या बातम्या –

-भाजपचं स्वप्न धुळीस मिळालं; शिवसेनेचे विलास पोतनीस विक्रमी मतांनी विजयी

-दुधाला 5 रूपये अनुदान द्या; नाहीतर रस्त्यावर उतरू- राजू शेट्टी

-शिवसेनेचं भुज’बळ’!!! भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला

-केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे मी खूश आहे आणि नाही पण!

-कबीर समाधीच्या दर्शनासाठी गेलेल्या योगींनी टोपी नाकारली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या