बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! संभाजीराजेंसाठी शिवसेना खेळी करण्याची शक्यता!

मुंबई | महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. पक्षीय बलाबल पाहाता भाजप दोन आणि महाविकास आघाडीतील काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना प्रत्येकी एक-एक जागा लढवण्याची शक्यता होती.

प्रत्येक वेळी एक राज्यसभेची जागा लढवणारी शिवसेना यावेळी मात्र दोन जागा लढवणार असल्यानं अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करत असलेले संभाजी छत्रपती यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजी राजे यांच्यांत झालेल्या बैठकीत राज्यसभेची निवडणूक संभाजी राजेंनी शिवसेनेकडून लढवावी यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

संभाजी राजेंना शिवसेना आपला उमेदवार म्हणून पुढे आणू पाहात आहे. मराठा मतांचं गणित जुळवण्यासाठी संभाजी राजेंच्या राज्यसभा उमेदवारीचा मुद्दा निकाली काढणं महाविकास आघाडीसाठी गरजेच आहे.

थोडक्यात बातम्या- 

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट समोर!

मोठी बातमी! काँग्रेसला जोर का झटका; 50 वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या नेत्याचा भाजपत प्रवेश

“महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”

‘जसं मथुरेच्या कणाकणात कृष्ण आहे तसं…’; कंगणाचं नवं वक्तव्य चर्चेत

“महाराष्ट्र पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More