Post Office Scheme | ‘या’ योजनेत लवकर वाढेल पैसा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भारतीय पोस्ट ऑफिस (Post Office) वेळोवेळी तुमच्यासाठी अनेक योजना घेऊन येत असते. यामध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतात. ही एक प्रकारची सरकारी योजना आहे. 

या योजनेचे नाव पोस्टल लाइफ इन्शुरन्स असे आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 50 लाखांपर्यंतच्या कव्हरेजसह इतर अनेक फायदे मिळतात.

PLI ही सर्वात जुनी सरकारी विमा योजना आहे. ब्रिटीश काळात 1 फेब्रुवारी 1884 रोजी याची सुरुवात झाली. PLI योजनेअंतर्गत 6 पॉलिसी चालवल्या जातात, त्यापैकी एक संपूर्ण जीवन विमा पॉलिसी आहे.

होल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत, किमान विमा रक्कम 20,000 रुपये आणि कमाल विमा रक्कम 50 लाख रुपये आहे. तसेच, त्या व्यक्तीला 80 वर्षांपर्यंत एश्योर्ड अमाउंट मिळते. या अगोदर काही कारणाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला पैसे मिळतात.

जर तुम्ही पॉलिसी दीर्घकाळ चालवू शकत नसाल, तर तुम्ही ती 3 वर्षांनी सरेंडर देखील करु शकता. मात्र 5 वर्षापूर्वी सरेंडर केल्यास बोनस मिळणार नाही

महत्त्वाच्या बातम्या-