भाजप का यार है, कवी नहीं गद्दार है!

Photo- ANI

नवी दिल्ली | आपचे नेते कुमार विश्वास यांना पक्षांतर्गत सामना करावा लागत असल्याचं चित्र आहे. आपच्या नेत्यांकडून कुमार विश्वास यांच्याविरुद्ध पोस्टरबाजी करण्यात आलीय. भाजप का यार है, कवी नहीं गद्दार है, असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आलंय. 

आपचे नेते दीपक बाजपेयी आणि दिलीप पांडे यांनी ट्विटरवरुन कुमार विश्वास यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर चक्क आपच्या दिल्लीतील मुख्यालयाबाहेर हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या