महाराष्ट्र सांगली

“आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच”

सांगली | सांगली शहरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाने पोस्टर्स झळकल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळेच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार पोस्टरबाजी केली आहे.

सांगलीतील या पोस्टर्सवर ‘किंग मेकर जे आर पी अर्थात जयंत राजाराम पाटील’ असा मथळा आहे. तसेच आमच्या टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतोच, असं लिहिण्यात आलं आहे.

दरम्यान, आघाडीच्या विजयामुळे कार्यकर्त्यांनी पोस्टर लावले असतील, असं राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा- राम कदम

सरकारी कार्यालयातून जिन्स आणि टी-शर्ट हद्दपार; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन ड्रेस कोड

…म्हणून नवरदेवाने रागाच्या भरात केलं नवरीच्या बहिणीचं अपहरण!

“आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत, त्यांचा कोणी हातही धरु शकत नाही

कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या