बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुंभाराने बनवलेल्या मटक्याने सर्वांचीच झाली पंचायत, आता सारं गाव…, पाहा व्हिडीओ

मुंबई | दहीहंडी रोजी राज्यभरात निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र तरी कमी लोकांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी दहीहंडी साजरी करण्यात आली. अशातच एका ठिकाणी दहीहंडी साजरी करताना लटकवण्यात आलेला मटका इतका मजबूत होता की अनेक वेळा प्रयत्न करुन देखील मटका फुटला नाही. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्याचा व्हिडीओ पुढील प्रमाणे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

सिद्धार्थच्या आत्म्याशी संवाद साधल्याचा ‘या’ व्यक्तीनं केला दावा, संवादात सिद्धार्थ म्हणतो…

माझं गाणं प्रदर्शित होतं, तेव्हा लोक मला एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात- अमृता फडणवीस

‘आज मला भारताची लेक असल्याची लाज वाटतेय’; मुनमुन संतापली

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात ED चं मोठं पाऊल!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More