बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Apple कडून सर्वात स्वस्त MacBook लाँच; जाणून घ्या किंमत

मुंबई |  Apple ने भारतात नवीन Mac Book Air आणि iPad Pro  हे दोन डिव्हाइस लाँच केले आहेत. यापैकी Mac Book Air हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त Mac Book तर  iPad Pro हा आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल आयपॅड असल्याचं सांगितलं जात आहे.

कंपनीने नवीन मॅजिक की-बोर्डसोबत Mac Book Air नवीन व्हेरिअंटमध्ये आणले आहे. नव्या Mac Book Airमध्ये दर्जेदार CPU परफॉर्मंस आणि 80 टक्के अधिक जलद ग्राफिक्स दिल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Mac Book Air च्या नव्या व्हेरिअंटची बेसिक किंमत 92 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे.
iPad Pro 11 इंच वाय-फाय मॉडेलची किंमत 71,900 रुपये आहे. तर, वाय फाय+ सेल्युलर मॉडेलची किंमत 85,900 रुपये आहे.

दरम्यान,  iPad Pro 12.9 इंच मॉडेलची किंमत 89,900 रुपये आणि वाय फाय+सेल्युलर मॉडेलची किंमत 1,03,900 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

या रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका!

कोरोनाचा परिणाम, परीक्षा न देता विद्यार्थी जाणार पुढच्या वर्गात!

महत्वाच्या बातम्या-

…तरच कोरोनाची चाचणी केली जाईल- राजेश टोपे

महाराष्ट्रात ‘देऊळ बंद’ पण प्रसिद्ध हाजी अली दर्गा राहणार उघडा

लॉकडाऊन होणार, ठाकरे सरकारने अखेर केले हे पाच बदल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More