पुणे महाराष्ट्र

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आरटीओ अधिकाऱ्यावर प्रहार; तोंडाला काळं फासलं

पुणे | प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आरटीओ अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासलं. पुण्यामध्ये ही घटना घडली आहे.

आरटीओ अधिकाऱ्याने अधिकारी परवाना देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे. त्यांनी या आरटीओ अधिकाऱ्यांची गाडी अडवून त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासलं. 

दरम्यान, याप्रकरणी अधिकाऱ्यानी मौन बाळगलं आहे. त्यांनी आक्रमक कार्यकर्त्यांना कसलेच उत्तर न देता कानाला मोबाईल लावून गाडीतून उतरून काढता पाय घेतला.

महत्त्वाच्या बातम्या-

-शिवसेनेच्या 12 मंत्र्यांपैकी एकानेही काम केलं नाही- शिवसेना आमदार

-…अखेर विजय चव्हाणांचे हे स्वप्न राहिलं अधूरं

-श्रीमंत कोकाटेंच्या केसाला जर धक्का लागला तर पुढच्याची गय नाही!

-अमिषाचं हॉट फोटोशुट; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

-लालूंना न्यायालयाचा झटका; 30 आॅगस्टपर्यत शरण येण्याचे आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या