प्रभू रामचंद्र असते तर त्यांनाही निवडणूक जिंकण्यासाठी पैसे मोजावे लागले असते!

पणजी | सद्य परिस्थितीत निवडणुकांदरम्यान होणाऱ्या पैशांच्या अवास्तव वापर पाहता प्रभू रामचंद्रांनाही इतके पैसे खर्च केल्याशिवाय निवडून येता आले नसते, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्याचे माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.

भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण सहन केले जाणार नसल्याचे भाजपाकडून सांगितले जाते. परंतु, पैसे न घेणारा त्यांचा एकही मंत्री नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, दोन मंत्री आजारी असल्याचे कारण सांगत त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. परंतु, पर्रिकर स्वत: गंभीर आजारी असतानाही आपल्या पदावर कायम असल्याची टीका त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-…तर मग तीन तलाक गुन्हा कसा ठरू शकतो?; ओवेसींचा सवाल

-भाजप आमदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न; घरावर अज्ञातांचा ग्रेनेड हल्ला!

-खरी असो वा खोटी आम्ही कसलीही माहिती लोकांपर्यत पोहचवू शकतो!

-शरद पवारांच्या मुक्कामाचं ठिकाण बदलल्यामुळे चर्चांना उधाण!

-नाना पाटेकर आजही दिसेल तिथं माझे पाय दाबतो!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या