अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नव्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष!

Prajakta Mali | अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) अल्पावधीतच मराठी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर यशाचा शिखरावर पोहोचली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. दरम्यान, प्राजक्ताने एक व्हिडीओ आपल्या अधिकृत इंस्टा अकाउंटवर शेअर केला आहे.

काय म्हणाली प्राजक्ता?