पुणे महाराष्ट्र

साबळेंच्या भविष्यवाणीवर आंबेडकर हसले अन् म्हणाले, “गाढवांवर बोलत नाही!”

पिंपरी | भाजपचे आमदार अमर साबळे यांनी भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांवर भविष्यावाणी केली होती. त्यांच्या या भविष्यवाणीचा उल्लेख न करता आपण गाढवांवर बोलत नाही, असा टोमणा प्रकाश आंबेडकरांनी मारला आहेत.

प्रकाश आंबेडकरांचा सोलापुरात बेस नाही, त्यामुळे ते तिथे निवडून येणार नाहीत. तिथे भाजप आणि रामदास आठवलेंची वोटबँक अाहे म्हणून कमळच पुन्हा फुलणार, असा दावाही साबळेंनी केला होता. 

दरम्यान, यावर आंबेडकर खळखळून हसले. नंतर गाढवांवर बोलत नाही. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रियाही देणार नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षाकडून जितेंद्र आव्हाडांना भगवद्गीता भेट!

-…तर भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील- मेहबूबा मुफ्ती

-…तर भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील- मेहबूबा मुफ्ती

-…म्हणून संतापलेले जितेंद्र आव्हाड पत्रकाराला म्हणाले मूर्ख!

-संभाजी भिडे आणखी अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या