महाराष्ट्र सांगली

प्रकाश आंबेडकरांचं ठरलं; सोलापुरमधूनच लोकसभा लढणार

सातारा | आगामी लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे सोलापूर मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते लक्ष्मण माने यांनी केली आहे. ते साताऱ्यात बोलत होते.

प्रकाश आंबेडकर यावेळी अकोल्याची जागा कायम ठेवत सोलापूरमधून लढणार आहेत. 

कोणाच्या हृदयाचे ठोके वाढले तर वाढो पण निर्णय झाला आहे. बाळासाहेबांनी दोन्ही मतदार संघात प्रचारासाठी येऊ नये. आम्ही विक्रमी मतांनी त्यांना निवडणून आणू, असंही माने यांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे हेदेखील सोलापुरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का; राजू शेट्टीही आघाडीतून बाहेर पडणार?

-…म्हणून एका चहावाल्यालाही मोदी सरकारनं दिला पद्मश्री पुरस्कार!

माजी खासदाराची नात आणि आमदार कन्येला युवक काँग्रेसनं केलं सरचिटणीस

-राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपचं व्यंगचित्रातूनच प्रत्युत्तर

कुलदीपनं असे चेंडू टाकले की न्युझिलंडचे खेळाडू त्याच्या तालावर नाचले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या