महाराष्ट्र मुंबई

आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर- प्रकाश आंबेडकर

मुंबई | मानवी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणाने केलेली अटक बेकायदेशीर आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.  

तेलतुबडेंच्या हेतूवर शंका घेऊन त्यांना अटक केली आहे. केवळ चुकीचा हेतू होता म्हणून अटक करणं चुकीचं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.

एल्गार परिषदेविरोधात सर्वात आधी तेलतुंबडे यांनीच लिहलं होतं, असंही प्रकाश आंबेडकरांनी त्यावेळी सांगितलं. 

दरम्यान, सरकारने अर्बन नक्षलवादाचा जो गवगवा केला तो सिद्ध करता आला नाही. त्यातून काहीही सिद्ध झालं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून ममतादीदी हिसेंवर उतरल्या होत्या; नरेंद्र मोदींचा निशाणा

-“विलास लांडेंना उमेदवारी म्हणजे त्यांचा बळीचा बकरा”

बाऊन्सर मानेवर बसला आणि ‘या’ क्रिकेटपटूची वाचा गेली

-“शिवसेना लंगोट बांधून तयार असेल तर आम्हीही मैदान मारायला सक्षम”

काँग्रेसच्या धोरणांमुळेच मुस्लीम समाज प्रगतीपासून वंचित- अमित शहा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या