Loading...

मुस्लिमांवरील हल्ल्याने आंबेडकर संतापले; ‘सरकारनेच मॉब लिंचिंग करण्याचे खुले परवाने दिलेत’

नवी दिल्ली |  वाढत्या मुस्लिमांवरच्या हल्ल्यावर भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला जबाबदार धरत टीकास्त्र सोडलं आहे. सरकारनेच मॉब लिंचिंग करण्याचे खुले परवाने दिले आहेत, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

मोदी सरकार जमावाकडून होणारे हल्ले रोखण्यास कमकुवत आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर केला.

Loading...

मॉब लिंचिंगच्या घटना खास करून मुस्लिमांच्या विरोधात होत आहेत. त्यामुळे या अत्याचारांना अल्पसंख्याकांवरील हल्ले न म्हणता मुस्लिमांवरील म्हणायला हवेत, असं ते म्हणाले.

बुद्धीभेद करण्यासाठीच अल्पसंख्यांक हा शब्द वापरला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-अल्लाहू अकबर असो वा जय श्रीराम असो… संसदेत घोषणाबाजी नको- प्रकाश आंबेडकर

-विधानपरिषदेला मिळाल्या पहिल्या महिला उपसभापती; नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

-94 टक्के पडूनही आत्महत्या केलेल्या मुलाच्या घरी जाऊन खा. संभाजीराजे रडले

Loading...

-रायगडाला पुन्हा राजधानीचा दर्जा द्या; अमोल कोल्हे यांची गर्जना

-…तर मी आयुष्यात मिशाच काय भुवयाही ठेवणार नाही; उदयनराजे भडकले

Loading...