पुणे महाराष्ट्र

…म्हणूनच काँग्रेसने आमच्यासोबत जुळवून घेतलं नाही- प्रकाश आंबेडकर

अहमदनगर | केंद्रात सत्ता आल्यानंतर आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणा, अशी अट आम्ही काँग्रेसला घातली होती. मात्र ही अट काँग्रेसला मान्य नसल्याने आम्ही राज्यात काँग्रेसशी युती केली नाही, असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर शेवगावमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.

काँग्रेसशी युती करण्याची आमची तयारी होती. पण आमच्या अटी काँग्रेसला मान्य झाल्या नाहीत, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

दरम्यान, भाजपला सत्ता स्थापनेसाठी खासदारांची गरज लागली तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा भाजपला देतील, असा टोला देखील आंबेडकरांनी शरद पवारांना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-राज ठाकरेंच्या सभेला आता कर्नाटकातून मागणी!

-रावसाहेब दानवेंच्या प्रचाराला आले अमित शहा, मात्र हजारो खुर्च्या मोकळ्या!

-नथुराम गोडसे जिवंत असता तर त्यालाही भाजपने उमेदवारी दिली असती- काँग्रेस

-“माढ्यातील काही मुलं गद्दार निघाली, घरातल्या माणसाला सोडून दुसऱ्यांचा हात धरला”

-मोदी साहेब… महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही- धनंजय मुंडे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या